शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना बोरींग नाही तर असं वागणारी मुलं आवडतात, तुम्ही कसे आहात? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 15:45 IST

मुलींची सुरूवातीच्या काळात मुलांसोबत जेव्हा ओळख होते. तेव्हा मुलं खूप इंटरेस्टींग वाटत असतात.

मुलींची सुरूवातीच्या काळात मुलांसोबत जेव्हा ओळख होते. तेव्हा मुलं खूप इंटरेस्टींग वाटत असतात.  पण कालांतराने त्यांना  बोअर व्हायला सुरूवात होते. तसंच काही न बोलता गप्प बसणे. रिस्पॉन्स न देणे असे प्रकार  सुरू होतात मग मुलांची गणती बोरींग या कॅटेगरीत करतात. तुमच्या सोबत सुद्धा जर असं घडत असेल तर पार्टनरचा किंवा एखाद्या मुलीचा कंटाळलेपणा घालवण्यासाठी काही खास टिप्स आज  तुम्हाला सांगणार आहोत. 

(image credit- bustle)

मुलींशी बोलण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला विषय शोधण्याची गरज नाही. कोणत्याही विषयावर मुलींशी बोलू शकता.  मुलींना आवडत असलेल्या आणि ट्रेंडींग असलेल्या  विषयावर बोलणं जास्त फायद्याच  ठरेल. वेबसिरीज, बॉलिवुड, ब्युटी  यापैकी कोणत्याही विषयावर तुम्ही संवाद साधू शकता. 

तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत असता त्या व्यक्तीची आवड आणि पॅशन जपण्यात त्या व्यक्तीची मदत करा. त्या व्यक्तीला डान्सची किंवा पेन्टींगची आवड असेल तर त्याबद्दल संवाद साधा. त्या व्यक्तीला करीअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करा. जर तुम्ही त्या मुलीशी तिला आवडत असलेल्या विषयावर चर्चा केली किंवा सर्पोट  केला  तर तुमच्या अधिक चांगल्याप्रकारे  ती मुलगी बोलण्यासाठी कंफर्टेबल असेल. 

स्वप्न सगळ्यांचीच असतात. जर तुम्हाला त्या मुलीशी बोलण्यात किंवा चांगला पार्टनर बनण्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वप्नांबाबत विचारपूस  करा. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.  किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेलेले मार्ग तुम्ही त्या मुलीला दाखवू शकता.

त्या मुलीच्या लहानपणीच्या आठवणींबद्दल विचारा आणि तीचं मन रमवण्याचा प्रयत्न करा.  तिचं लहानपण कुठे गेले. ती कोणत्या वातावरणाच वाढली, शालेय जीवनात केलेली मस्ती.. त्यांच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच  जर भूतकाळातील वाईट घटना किंवा प्रसंगापासून ती मुलगी दुखावली असेल तर  त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी तीची मदत करा.

त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास त्या मुलींच्या मनात अधिक घट्ट होईल. सध्याच्या काळात मुली  या करिअरवर अधिक लक्ष देत असल्यामुळे त्यांच्या करीअरच्या आड येईल असं वागू नका. तसंच मुलींना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप