शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

मुलींनी त्यांच्या राशीनुसार निवडावा पार्टनर, नातं होईल आणखी मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:55 IST

मैत्रीचं नातं जगातल्या सर्वात चांगल्या नात्यांपैकी एक आहे. पण इतर नात्यांप्रमाणे यातही कधी कधी काही चुकीचे योग येतात.

मैत्रीचं नातं जगातल्या सर्वात चांगल्या नात्यांपैकी एक आहे. पण इतर नात्यांप्रमाणे यातही कधी कधी काही चुकीचे योग येतात. पण कधी कधी अचानाक झालेली ओळख चांगल्या मैत्रीत रूपांतरित होते, तर कधी कधी अनेक वर्षांची मैत्री काही सेकंदात तुटते. इतकेच काय तर अनेक वर्ष कुणाशी चांगले संबंधच तयार होत नाही. जर तुम्हालाही चांगल्या मैत्रीचा शोध असेल तर आम्ही तुम्हाला तुम्ही कोणत्या राशींच्या मदतीने चांगले मित्र किंवा पार्टनर बनवू शकता हे सांगणार आहोत. 

मेष राशी

मेष राशीच्या लोकांची धनु राशीच्या लोकांशी चांगली मैत्री होऊ शकते. कारण या दोन राशींचं चांगलं पटतं आणि नातंही मजबूत राहतं. धनु राशीच्या लोकांसोबतच सिंह राशीच्या लोकांसोबतही तुमची चांगली मैत्री होऊ शकते. 

वृषभ राशी

वृषभ राशीच्या मुलींसाठी मकर राशीचे लोक चांगले ठरू शकतात. या लोकांमध्ये चांगलं पटतं आणि एकमेकांच्या मदतीसाठी या राशींचे लोक नेहमी तयार असतात. त्यासोबतच वृषभ राशीच्या लोकांसाठी कन्या राशीचे लोकही चांगले असतात. तसेच मिथुन राशीच्या लोकांशीही तुमचं चांगलं नातं जमू शकतं. 

मिथुन राशी

या दोन राशी मिळूनही चांगली मैत्री होऊ शकते. या राशीचे लोक एकमेकांसाठी उभे राहतात आणि यांची साथ नेहमीच चांगली मानली जाते. सोबतच मिथुन राशीच्या मुलींना तुळ राशीच्या लोकांकडूनही चांगलं सहकार्य मिळतं. तसेच कर्क रास असलेल्यांसाठी मीन राशीचे लोक चांगले ठरू शकतात. त्यासोबतच कर्क राशीच्या मुलींसाठी मकर राशीचे लोक बेस्ट ठरतात. 

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी मिथुन आणि धनु राशीचे मित्र-मैत्रिणी चांगले ठरू शकतात. त्यसोबतच कन्या रास असलेल्यांसाठी मिथुन, सिंह राशीचे लोक चांगले मित्र ठरू शकतात. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपZodiac Signराशी भविष्य