शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

ब्रेकअपनंतर 'या' कामात बिझी असतात मुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 13:06 IST

रिलेशनशीपमध्ये असलेले कपल्स एकमेकांना जवळून ओळखत असतात.

(image credit- date my pet)

रिलेशनशिपमध्ये असलेले कपल्स एकमेकांना जवळून ओळखत असतात. असं असलं तरी काही कारणामुळे  नातं तुटतं. त्यावेळी अर्थात पार्टनर सोबत ताटातूट होत असते. कारण तुम्हला पार्टनर सोबत अधिक काळ राहायचं नसतं. ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला सांभाळणं खूपच  कठिण काम असतं. अनेकदा त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का ब्रेकअपनंतर मुली काय करतात. आज आम्ही तुम्हाला ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात. याबद्दल सांगणार आहोत.

पार्टनरकडे गुपचूप लक्ष ठेवणे

अनेक मुली ब्रेकअपनंतर नात्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना त्यांच्या एक्स पार्टनरच्या हालचालींवर आणि सोशल मीडीया स्टेटसवर लक्ष ठेवायचं असतं. त्यांना हे पाहायचं असतं की त्यांचा एक्स पार्टनर इतर मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे की नाही. त्यामुळे मुली तुमच्या कॉमन फ्रेन्ड्च्या अधिक संपर्कात असतात. म्हणून एक्सची ऑनलाईन असण्याची वेळ, पोस्ट  यांकडे मुलींचं लक्ष असतं. 

ब्लॉक, अनब्लॉक

(Image credit-sameecards)

मुली अनेकदा सोशल मिडियावर आपल्या  एक्स पार्टनरला ब्लॉक करतात. मग काही वेळानंतर पुन्हा अनब्लॉक करतात. कारण त्यांना इनडायरेक्टली आपला पार्टनर काय करत आहे. किंवा त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे. हे जाणून घ्यायचं असतं. पण राग दाखवण्यासाठी मुली मुलांना ब्लॉक करत असतात. ब्रेकअप झाल्यानंतर मुली सोशल मिडियावर एक्टीव्ह असतात. कारण त्यांना तुम्ही त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगत आहात  हे पाहण्यात खूप इंटरेस्ट असतो. ( हे पण वाचा-या' राशीचे पुरूष असतात लकी, महिला लगेच होतात त्यांच्याकडे आकर्षित )

फ्लर्टिंग

(image credit-www.mnn.com)

अनेक मुली ब्रेकअप झाल्यानंतर एकट्या पडलेल्या असतात. कारण रोज ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलण्याची अथवा भेटण्याची सवय झालेली असते. त्याच्यासोबत ब्रेकअप झालेलं असतं. म्हणून मुली सोशल मीडियावर इतर मुलांशी बोलतात. त्यांचाशी फ्लर्ट करतात.  तर काहिंना ब्रेकअप झाल्यानंतर शॉपिंग करायला जायला खूप आवडत असतं. तसंच आपल्या एक्स बॉयफ्रेन्डला जळवण्यासाठी इतर मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. 

मित्रमैत्रिणींचा आधार

मुली ब्रेकअपनंतर एकटं वाटू नये म्हणून आपल्या मित्रमैत्रिणींना अधिक वेळ देतात.  कारण एक्स बद्दल डोक्यात अनेक विचार येत असतात. त्यावेळी स्वतःला आधार देण्यासाठी मित्र मैत्रिणीना अधिकवेळ देतात. तर काहीजण ताणतणाव हलका करण्यासाठी शॉपिंग करतात. कारण मुलींना शॉपिंग करायला खूप आवडत असतं. ( हे पण वाचा-गर्लफ्रेन्डपासून 'या' गोष्टी लपवण्याच्या प्रयत्नात असतात बॉयफ्रेन्डस्)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप