दाढी-मिशी असलेली महिला मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 07:45 IST
आपल्या खºया रुपाला स्वीकारणारी हरनाम कौर लोकांच्या समोर दाढीच्या रुपात झळकली आहे
दाढी-मिशी असलेली महिला मॉडेल
आपल्या खºया रुपाला स्वीकारणारी हरनाम कौर लोकांच्या समोर दाढीच्या रुपात झळकली आहे. मेरियाना हरूटुनिएन च्या शोमध्ये हिची पहिली झलक मिळाली. या फॅशन शोमध्ये तिने आपला आत्मविश्वास आणि सौंदर्य सिद्ध केले आहे. हरनाम कौर एक यशस्वी मॉडेल झाली असून रँपवर चालली आहे. तसेच तिने सेलेब्रिटी ज्वेलरी डिझाईनर मेरियाना हरूटुनिएन साठी लंडनमध्ये शो ओपनिंग केली. हरनाम कौर पहिली दाढी असलेली महिला मॉडेल आहे. तिने आपला अनुभव इन्स्टाग्राम शेअर केला आहे.हरनाम ब्रिटनमध्ये राहणारी भारतीय वंशाची एक सामान्य मुलगी होती. वयाच्या 11 व्या वर्षी तिला समजले की, आपण पॉलिसिस्टिक सिंड्रोमने ग्रस्त आहे. या हॉर्मोनल डिसआॅडरमुळे तिच्या शरीरावर खूप केस उगतात. ">http://