शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडपासून लपविते ‘या’ गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 12:56 IST

प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडपासून काही ना काही लपवते. जाणून घेऊ ते कोणते खोटे आहे जे गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडशी लपवतात.

नाते म्हटले म्हणजे त्यात विश्वास असणे खूपच महत्त्वाचे असते. विश्वासावरच नाते टिकते असेही म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र बऱ्याचदा नात्यात दूरावा येतो तो एका पार्टनरकडून काही तरी लपविणे म्हणजे खोटे बोलणे आदी गोष्टींमुळे. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून काहीही लपवत नाही किंवा ती खोट बोलत नाही तर तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडपासून काही ना काही लपवते. जाणून घेऊ ते कोणते खोटे आहे जे गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडशी लपवतात.* अन्य मुलींची प्रशंसा गर्लफ्रेंडला आवडत नाही'द रिचेस्ट' मॅगझिनमध्ये छापलेल्या एका संशोधनानुसार मुली रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त खोट बोलतात. जर तुम्ही त्यांच्यासमोर एखाद्या दुसरी मुलीची तारीफ केली तर त्या तुमच्या समोर नक्की बोलतील की त्यांना काही फरक पडत नाही, पण वेळ आल्यावर त्या नक्कीच या गोष्टीसाठी तुमच्यावर राग काढतील.* मेकअप करत नाहीमुली नेहमी म्हणतात की त्यांना मेकअप करणे पसंत नाही पण या रिसर्चमध्ये असे आढळून आले की मुली सर्वात जास्त वेळ सजण्यात लावतात. त्यांना प्रत्येक वेळी सुंदर दिसायचे असते ज्यासाठी त्या आपल्या मेकअपवर पूर्ण लक्ष देतात.* बॉयफ्रेंडची मौज-मस्ती पसंत नसतेमुलींना हे अजिबात आवडत नाही की त्यांचा बॉयफ्रेंड आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत असेल आणि त्यांच्यासोबत मौज-मस्ती करत असेल. अशात ती म्हणून देते की जा अजून मित्रांसोबत मस्ती कर पण वास्तविकता अशी असते की तिला देखील त्यांच्यासोबत मस्ती करायचे असते किंवा मुलाने फक्त तिच्यासोबतच राहावे असे तिला वाटत असते.* मोकळीकतामुली भले मुलांना सांगत असतील की ती त्यांना स्पेस देण्यास तयार आहे. पण त्यांची अशी इच्छा असते की त्यांच्या बॉयफ्रेंडनी वेळो वेळी त्यांच्याशी बोलावे किंवा चॅट करावे.* नाराज झाल्यावर काय म्हणतात मुलीजेव्हा कधीही मुलीने म्हटले की, 'मला काही माहीत नाही तुला जे करायचे ते कर' तर समजून घ्या की तिला राग आला आहे आणि तिची इच्छा असते की तिच्या सर्व अटी मुलाने मान्य केल्या पाहिजे.