शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

​डॉल्फिनने मारला आयपॅडवर ताव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:53 IST

एक डॉल्फिन मासा हौदाच्या किनाऱ्या जवळ आला आणि महिलेच्या हातातील आयपॅड हिसकावून पाण्यात ओढला

आता तुम्ही म्हणाला की, आयपॅड काय खायची गोष्ट आहे का? अहो पण हे आपल्याला माहिती आहे, ते जाऊन डॉल्फिनला कोण सांगणार. तसे पाहिले तर डॉल्फिन फार शांत आणि आपला मित्र मासा म्हणता येईल एवढे चांगले असतात. परंतु कधीकधी त्यांच्या मुड ठिक नसेल तर त्याची किंमत मोजावी लागू शकते.याचा प्रत्यक्ष अनुभव अमेरिकेतील एका महिलेला आला. त्याचे झाले असे की, ओरेलॅण्डो शहरातील ‘सीवर्ल्ड’ मत्सालयात ही महिला गेली होती. एका मोठ्या हौदामध्ये असणाऱ्या डॉल्फिन्सला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली होती. ही महिला पण तेथे उभा होती. अचानक एक डॉल्फिन मासा हौदाच्या किनाऱ्या जवळ आला आणि महिलेच्या हातातील आयपॅड हिसकावून पाण्यात ओढला. हे पाहून तर तेथे उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. प्रसंगावधान दाखत या महिलेने पाण्यात हात टाकून आयपॅड बाहेर काढला. परंतु जे नुकसान व्हायचे ते झालेच. आयपॅड पाण्यात भिजल्यामुळे महिलेचा चांगलाच तिळपापड झाला असणार. डॉल्फिन व त्याचे सहकारी मात्र जाम खुश दिसत होते.