शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Chocolate Day: चॉकलेटची 'कडू' कहाणी; एकेकाळी होतं डुकरांचं पेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:45 IST

चॉकलेचा वापर इतर पदार्थांमध्ये कडू आणि तिखट चव आणण्यासाठी केला जायचा.

मुंबई: सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीकचे वातावरण असल्याने तरुणाईकडून प्रत्येक दिवस उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अनेकजण व्हॅलेंटाईन वीकमधील प्रत्येक दिवसाचा इतिहास आणि माहात्म्य जाणून घेण्यास उत्सुक असतात. जेणेकरून आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट किंवा सरप्राईज देता येईल, असा त्यांचा विचार असतो. आज 'चॉकलेट डे'च्या दिवशीही तरुणाईचा उत्साह असाच ओसंडून वाहत आहे.यानिमित्ताने चॉकलेटचा शोध आणि उगम याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या ओघात चॉकलेटविषयीच्या अनेक रंजक कथा समोर येताना दिसत आहेत. चॉकलेटचा शोध साधारण 4000 वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये लागला. सुरुवातीच्या काळात चॉकलेटची चव पूर्णपणे कडू होती. या गुणांमुळे चॉकलेचा वापर इतर पदार्थांमध्ये कडू आणि तिखट चव आणण्यासाठी केला जायचा. इतकेच नव्हे तर चॉकलेटची ओळख ही डुकरांना देण्यासाठीचे पेय म्हणून होती. त्यामुळे चॉकलेट हे फक्त स्पेन या देशापुरतेच मर्यादित होते. मात्र, 17 व्या शतकात स्पेनच्या राजकुमारीचा फ्रान्सच्या राजाशी विवाह झाला. त्यानंतर स्पेन आणि फ्रान्समधून चॉकलेटचा प्रसार संपूर्ण युरोप खंडात झाला. या काळात चॉकलेटची चव गोड झाली. 14 व्या शतकात एज्टेक संस्कृतीचे प्रस्थ वाढायला लागले. हे लोक माया जमातीच्या लोकांशी व्यवहार करताना चलन म्हणून कोको बीन्सचा वापर करायचे. त्यामुळे माया लोकांसाठी कोकोला एकप्रकारचे वरदान मानत. त्यामुळे चॉकलेट हे राज्यकर्ते, क्षत्रिय, पुजारी आणि उच्चवर्णीय लोकांपुरते मर्यादित होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलValentine Day 2018व्हॅलेंटाईन डे