शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वयाने मोठ्या असलेल्या मुलींना डेट करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 16:16 IST

अनेकांच्या बाबत असं बघायला मिळतं की, एखाद्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी प्रेम होतं. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होतात.

असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. प्रेमात जात-धर्म, लहान-मोठे असे काहीही बघितले जात नाही. अनेकांबाबत असं बघायला मिळतं की, एखाद्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी प्रेम होतं. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होतात. पण असे असण्याचे म्हणजेच वयाने मोठ्या असलेल्या मुलींना डेट करण्याचे अनेक फायदेही आहेत. 

1) एका ठरावीक वयानंतर मुलींना साधं राहणं पसंत असतं. अशा मुली त्यांच्या अनुभवावरुन जगणं ब-यापैकी समजलेल्या असतात. तुम्हाला त्या विनाकारण त्रास देण्याची शक्यता कमी असते. 

2) अर्थातच वयाने मोठ्या असलेल्या मुलींना अनुभव जास्त असतो. त्यामुळे तुम्ही निराश असाल, टेन्शनमध्ये असाल तर त्यांना माहीत असतं की, तुम्हाला कसं समजवायचं. जर तुमचा त्रास, तुमच्या अडचणी तिला समजत असतील आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करत असेल तर आणखी काय हवंय.

(तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !)

3) वयाने मोठ्या असलेल्या मुली तुमच्या पर्सनल लाईफची काळजी घेतात. त्या तुमच्या नात्यात तुम्हाला स्वातंत्र्य देतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट वाढतो. 

4) वाढत्या वयासोबत मनाचा आणि विचारांचाही विकास होतो. मुलींचं धैर्य आणखी वाढलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्या भांडत नाहीत. त्या समजूतदारपणा घेतात. हे चांगली गोष्ट आहे कारण अनेकदा रागात चुकीचे निर्णय घेतले जातात.

5) मोठ्या वयाच्या मुली या त्यांच्या करीअरबाबत फार फोकस असतात. त्यांना आयुष्यात काय करायचंय हे माहीत असतं. त्यामुळे विनाकारणच्या गोष्टींना त्या थारा देत नाहीत.

(तुम्हाला तुमच्या क्रशला आकर्षित करायचंय? तर वापरा हे खास फंडे)

6) त्यांना अनुभव अधिक असल्याने त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं. त्या छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत बसण्यापेक्षा त्यावर बोलून तोडगा काढण्यावर भर देतात.

7) मोठ्या वयाच्या मुलींना हे चांगलंच माहीत असतं की, चांगला पार्टनर मिळणं किती कठीण आहे. अशात जर तुम्ही त्यांना हवे असे असाल आणि त्यांची काळजी घेत असाल तर त्या तुमचीही तितकीच काळजी घेतील.

8) वयाने मोठ्या मुली बहुदा पैशांची बचत करण्यावर भर देतात. त्यामुळे तुमचा पैसा त्यांनी खर्च करण्याचा प्रश्न येत नाही. त्या त्यांचा खर्च उचलू शकतात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप