शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या या खास अदांवर जीव ओवाळतात तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 13:22 IST

मुलींच्या अशा कितीतरी अदा असतात ज्यावर मुले घायाळ होतात. चला जाणून घेऊया मुलींच्या अशाच काही खास अदा ज्या मुलांना जास्त सेक्सी वाटतात.

मुंबई: मुलं मुलींच्या केवळ सुंदरतेवर किंवा हॉटनेसवर फिदा होतात असे नाही, तर मुलींच्या काही खास स्वभाव आणि अदांवरही मुलं जीव ओवाळतात. मुलींच्या अशा कितीतरी अदा असतात ज्यावर मुले घायाळ होतात. चला जाणून घेऊया मुलींच्या अशाच काही खास अदा ज्या मुलांना जास्त सेक्सी वाटतात. 

* केसांशी खेळणं : मुलींच्या चेह-यावर जेव्हा त्यांचे केस लुडबूड करतात आणि मुली त्या वेगवेगळ्या पद्धतीने सावरतात. तेव्हा मुलांची त्यांच्यावरून नजर हटत नाही. सतत आपल्या केसांसोबत खेळणं ही काही मुलींची खास सवय असते. हीच अदाही अनेकांना आवडते.

* गंमतीशीर अंदाज: मुलींचा ह्यूमरही अनेकांना भावतो. मुलांपेक्षा मुलींचा ह्यूमर जरा वेगळा असतो त्याकडे मुले आकर्षित होतात. त्यांचं विनोदी पद्धतीने बोलणं, स्वत:वरच हसणं, हे मुलांना खूप आवडतं.

* वेगळे विचार : इतरांपेक्षा वेगळा विचार करणारी, स्वत:च्या विचारांनी वागणाऱ्या मुली मुलांना आवडतात. या मुली दुसरे काय करतात याचा विचार अजिबात करत नाहीत, त्यांना काय करायचे आहेत ते त्या करतात.

* हुशार मुली: हुशार मुली सर्वांनाच पसंत असतात. सुंदरतेसोबत स्मार्टनेस असला तर सोने पे सुहागा…ज्या मुली मालिकां व्यतिरिक्त देशात होत असलेल्या इतरही गोष्टींवर त्यांचे विचार व्यक्त करतात, अशा मुली मुलांना अधिक आवडतात.

* खुल्या विचारांच्या मुली: ज्या मुली स्वत:च्या विचारांनी तिला मिळालेलं स्वातंत्र्य संतुलित करून वागतात, अशा मुलीही मुलांना अधिक भावतात. अशा मुली स्पष्टवक्त्या असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यातही एक पारदर्शीपणा असतो, जो मुलांना आवडतो.

* क्यूट स्माईल : काही मुलींचं हास्य हे मुलांना आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतात. त्यांच्यातील सुंदर स्मित हास्य मुलांना अधिक भावतं. मुलींचं लाजत हसणं हे तर अनेकांना घायाळ करतं.

* साहसी मुली: ज्या मुली साहसी बेधडक असतात अशा मुलीही मुलांच्या मनात घर करतात. अशा स्वभावाच्या मुली त्यांचं आय़ुष्य बिनधास्त पद्धतीने जगतात, त्यांच्यात एक वेगळेपण असतं. जे मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतं.

* स्पष्टवक्त्या मुली: स्पष्टपणा हा तसा अनेकांना आवडत नाही, पण काही मुले असे असतात ज्यांना स्पष्ट बोलणा-या मुली आवडतात. उगाच खोटं खोटं बोलून इतरांना इम्प्रेस करणं हे काही मुलांना पटत नाही, त्यामुळे जे आहे ते तोंडावर बोलणा-या मुलीही मुलांना भावतात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपWomenमहिला