शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus रत्नागिरीत रुग्णांची संख्या वाढती -सामाजिक न्याय भवन येथे नवीन रूग्णालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:24 IST

रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नवीन कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवन येथील एका इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली असून, त्या इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तत्काळ हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने रुग्णालयाचे काम तत्काळ करण्यात आले.

ठळक मुद्देकुवारबांव सामाजिक न्याय भवन येथे नवे कोविड रुग्णालय

रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रत्नागिरीत नवे कोविड रूग्णालय सुरु करण्यात आले आहे. हे रुग्णालय कुवारबांव परिसरात सामाजिक न्याय भवन येथे हे नवीन रूग्णालय सुरू झाले आहे.जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय केल्याने रुग्णालयातील इतर सर्व विभाग बाहेर खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. जिल्हा कोविड रुग्णालयात उपचाराबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्तीदेखील रुग्णालयात ठेवण्यात येत होत्या. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नवीन कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवन येथील एका इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली असून, त्या इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तत्काळ हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने रुग्णालयाचे काम तत्काळ करण्यात आले.तातडीने रुग्णालयाचे काम पूर्ण होताच, शनिवारी सायंकाळी काही कोरोनाबाधित रुग्णांची रवानगी या नव्या रुग्णालयात करण्यात आली. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रुग्णांना या नवीन कोविड रूग्णालयात दाखल केले जाणार आहे.या नव्या कोविड रुग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून, चार स्टाफ नर्स या रुग्णालयात नियुक्त केल्या आहेत. तसेच अन्य स्टाफदेखील तत्काळ दिला आहे. त्यामुळे याठिकाणीही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी