शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आई रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:52 IST

किरकोळ कारणावरून आई रागावल्याने २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री रायपाटण मधील टक्केवाडी येथे घडली. सायली संजय शेटे असे या तरूणीचे नाव आहे.

ठळक मुद्देआई रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्यापोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद

राजापूर : किरकोळ कारणावरून आई रागावल्याने २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री रायपाटण मधील टक्केवाडी येथे घडली. सायली संजय शेटे असे या तरूणीचे नाव आहे.शेटे कुटुंबाकडे असलेल्या पाळीव श्वानाला बिबट्याने पकडले होते. मात्र, त्यातून तो वाचला होता. त्यामुळे श्वानाला घरात ठेवावे, असे सायलीने सांगताच तिची आई तिच्यावर रागावली होती. त्यामुळे सायलीने मंगळवारी रात्री पावणेदहा ते दहा यावेळात घरातील बाथरुमच्या दरवाजाजवळ साडीने गळफास घेतला. हा प्रकार नंतर घरच्यांचा लक्षात आला.त्या दरम्यान सायली बेशुध्द होती. अधिक उपचारासाठी तिला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी