शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

पानवल येथील अपघातात तरुण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 13:18 IST

accident, ratnagirinews ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने पानवल येथे घडली. यामध्ये लक्ष्मण तानाजी सोनवडकर (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपघाताच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी कामावरून घरी जाताना अपघात

रत्नागिरी : ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने पानवल येथे घडली. यामध्ये लक्ष्मण तानाजी सोनवडकर (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.लक्ष्मण सोनवडेकर गुरूवारी सकाळी कामावरून करबुडे येथे आपल्या घरी जात होता. रत्नागिरी - हातखंबा मार्गावरील पानवल येथे तो आला असता समोरून येणारा ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये लक्ष्मण याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर जखमी दुचाकीस्वार रस्त्यावर विव्हळत पडला होता.अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, दुचाकीस्वाराला उचलण्यास कोणी पुढे येत नव्हते. अखेर या अपघाताची माहिती मुन्ना देसाई यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी लक्ष्मण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी