शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू;  रत्नागिरीमध्ये अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 23:27 IST

अक्षय हा सकाळी कामासाठी चिपळूण येथे गेला हाेता. उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने त्याच्या भावाने माेबाईलवर संपर्क साधला.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रेल्वेतून पडून तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील भाेके रेल्वे स्थानकादरम्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. अक्षय लक्ष्मण नारकर (२८, रा. नीलमणी आर्केड, गयाळवाडी फाटा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत त्याचा लहान भाऊ अमर याने फिर्याद दिली. अक्षय हा सकाळी कामासाठी चिपळूण येथे गेला हाेता. उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने त्याच्या भावाने माेबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्याने उचलला नाही. दरम्यान, भाेके स्टेशन मास्तरांनी पाेलिसांना रुळावर मृतदेह आढळल्याची माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या माेबाईलवरून संपर्क साधला असता ताे अमर याला लागला. ताे घटनास्थळी आल्यानंतर हा मृतदेह अक्षयचा असल्याचे निश्चित झाले. याबाबत ग्रामीण पाेलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात