शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पूरमुक्तीसाठी युद्धपातळीवर काम, शिवनदीतील गाळ काढताना ‘नाम’चा पोकलेन कलंडला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:02 IST

शहरवासियांना पुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी नाम फाऊंडेशनकडून युद्धपातळीवर काम

चिपळूण : शहरवासियांना पुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या नाम फाऊंडेशनकडून शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरु असतानाच एक पोकलेन नदीपात्रात कलंडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.आतापर्यंत नाम फाउंडेशनतर्फे ५० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यंत्रणेतील कर्मचारीही दिवसरात्र राबत असून आपला जीव धोक्यात घालून पावसाळ्यापूर्वी ते काम मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. सद्यस्थितीत नाम फाऊंडेशनतर्फे वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपसा करण्याचे काम एकाच वेळी सुरु आहे. त्यासाठी चार पोकलेन, पाच डंपर व जेसीबी अशी यंत्रणा कार्यरत आहे.येथील महर्षी कर्वे भाजी मंडईच्या मागील बाजूस खाटीक आळी परिसरातील शिवनदीत रविवार दुपारी गाळ काढण्याचे काम सुरू होते. अशातच एक पोकलेन नदी काठावरून थेट पात्रात कोसळला. त्याठिकाणी पाणीही खूप होते. त्यामध्ये अर्धा पोकलेन बुडाला. सुदैवाने चालक तितक्याच तत्परतेने केबीनमधून बाहेर पडला. त्यानंतर अन्य दोन पोकलेनच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली पोकलेन बाहेर काढण्यात आली.या घटनेची माहिती मिळताच नाम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मदत केली. त्यानंतर तासाभराने पुन्हा कामाला सुरूवात केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरChiplunचिपळुण