शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हेल’च्या उलटीची तस्करी करणारा गजाआड, पाच कोटींचा मुद्देमाल केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:09 IST

याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून यात आणखी काही जण आहेत का याचा शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसांनांकडून सांगण्यात आले.

माणगाव :  माणगाव-रत्नागिरी येथून दुचाकीवरून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या व्यक्तीस रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लोणेरे येथे अटक केली. त्याच्याकडून पाच कोटींचा मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     ६ जुलै रोजी दुपारी पावणेचार वाजता मुंबई-गोवा महामार्गापासून २०० मीटर अंतरावर मौजे लोणेरे गोरेगाव जाणाऱ्या रोडवर आरेापी अब्दुल मुतालीब महम्मद जाफर सुर्वे (४५) हा दुचाकीवरून व्हेल माशाच्या उलटीच्या लहान मोठ्या आकाराचे तुकडे बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी व पाच कोटी रूपये किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीचे लहान मोठे आकाराचे तुकडे असा एकूण पाच कोटी ५० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून यात आणखी काही जण आहेत का याचा शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसांनांकडून सांगण्यात आले. नेमकी हा कुठे, कशासाठी घेऊन दात होता हे चौकशीतून उघड होईल असे पोलीस म्हणाले.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीPoliceपोलिस