शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विनय नातू महान : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:43 IST

असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.

ठळक मुद्दे विनय नातू यांचे कर्तृत्वच महानभास्कर जाधव यांचा उपरोधिक टोला

गुहागर, दि. १३ : असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.

असगोली हे गाव सर्वसंमतीने गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले होते. यामुळे ज्या असगोलीचा सर्वसमावेशक असा विकास होणार होता, ते गाव नगरपंचायतीतून वगळण्यात आल्याचे माजी आमदार डॉ. विनय नातूंनी ग्रामस्थांना सांगून स्वत:ची मिरवणूक काढून घेतली. सत्ताबदल झाल्यानंतर या सत्तेचा दुरूपयोग करीत असगोली गाव नगरपंचायतीतून वगळल्याचे सांगत स्वत:चा सत्कार करून घेतला. परंतु, अद्यापपर्यंत असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.गुहागरच्या ग्रामीण भागाचा दौरा पूर्ण केल्यानंतर आमदार जाधव हे गेले दोन दिवस गुहागर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रत्येक प्रभागात जात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना दिलेला विकासकामांचा शब्द, त्यांची झालेली पूर्तता याबाबतचा आढावा घेताना शहरातील नवे प्रश्न समजावून घेत ते सोडवण्याबाबत त्यांनी यावेळी तत्काळ निर्णय घेतले.

यावेळी नागरिकांनी जाधव यांच्याकडे असगोलीला नगर पंचायतीतून वगळण्यात आल्याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, ग्रामपंचायतींना मिळणारा निधी हा अत्यंत तूटपुंजा असतो. त्यामुळे विकासाला चालना मिळायला हवी असेल तर गावात नगरपंचायत व्हावी किंंवा गाव नगरपंचायतीमध्ये समाविष्ट व्हावे, यासाठी गावांची धडपड सुरु असते. परंतु, लोकांचा विकास होऊ नये, हीच इच्छा विनय नातू यांची असावी. म्हणूनच त्यांनी हा सारा खटाटोप केल्याचे जाधव म्हणाले.या दौऱ्यात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, नगराध्यक्षा स्नेहा भागडे, उपनगराध्यक्ष नरेश पवार, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक, सभापती आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Vinay Natuविनय नातूkonkanकोकण