शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्स्प्रेसचा खेड स्थानकात थांबा, खेडवासीय प्रवासी जनतेत समाधान 

By अरुण आडिवरेकर | Updated: May 31, 2023 14:01 IST

खेड स्थानकावरील फलाट क्रमांक दोनचा विस्तार केला जाणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळावेत, या मागणीसह नव्याने सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला खेड स्थानकात थांबा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे खेडवासीय प्रवासी जनतेने समाधान व्यक्त केले आहे.सावंतवाडी दिवा एक्स्प्रेस, रत्नागिरी दिवा पॅसेंजर, तुतारी, कोकणकन्या, मांडवी तसेच नेत्रावती एक्स्प्रेस अशा ठराविक गाड्याच खेड स्थानकावर थांबत आहेत. त्यामुळे या स्थानकावर अवलंबून असलेल्या खेडसह दापोली, मंडणगड तसेच रायगडमधील रत्नागिरी जिल्ह्याला जवळ असलेल्या भागातील प्रवासी जनतेची मोठी गैरसोय होत होत आहे. यासाठी जल फाउंडेशन, तसेच कोकण विकास समिती यांच्या माध्यमातून खेड स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयी दूर होण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. नव्याने सुरु होणाऱ्या या गाडीला खेड स्थानकात थांबा दिला जावा, यासाठी पाठपुरावा केला जात होता. त्याला अखेर यश आल्याचे निश्चित झाले आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित थांब्याबाबत जी माहिती मिळाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीसह खेड थांब्याचा समावेश करण्यात आला आहे. खेडसह लगतच्या तालुक्यांसाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

फलाट क्रमांक २ चा विस्तारखेड स्थानकावर प्रवासी जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोकण रेल्वेने काही सकारात्मक दिशेने पावले उचलली आहेत. खेड स्थानकावरील फलाट क्रमांक दोन चा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठीची निविदाही कोकण रेल्वेने ३० मे रोजी प्रसिद्ध केली आहे. या कामासाठी ऑनलाइन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक २१ जून २०२३ आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ही निविदा ऑनलाईन सादर करावयाची आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसKhedखेड