शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बंदी मोडणाऱ्या आणखी दोन नौकांवर कारवाई, ४० हजारांची मासळी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:47 IST

पावसाळी बंदी काळात सागरात मासेमारी करणाऱ्या आणखी दोन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी कारवाई केली. या दोन्ही नौका जयगडमधील असून, त्यामधील एकूण ४० हजार किमतीची मासळी जप्त करण्यात आली आहे. नियमभंग केल्याने या दोन्ही नौकांना दोन लाखापर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी दिली.

ठळक मुद्देबंदी मोडणाऱ्या आणखी दोन नौकांवर कारवाई४० हजारांची मासळी जप्त

रत्नागिरी : पावसाळी बंदी काळात सागरात मासेमारी करणाऱ्या आणखी दोन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी कारवाई केली. या दोन्ही नौका जयगडमधील असून, त्यामधील एकूण ४० हजार किमतीची मासळी जप्त करण्यात आली आहे. नियमभंग केल्याने या दोन्ही नौकांना दोन लाखापर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी दिली.जिल्ह्यात सागरी मासेमारी बंदीचे उल्लंघन करून मासेमारी करताना जयगड येथील शौकत अब्दुल उमर डांगे यांच्या मालकीच्या आयेशा उमर नौकेवर ३० हजार रुपयांची मासळी सापडली, तर जयगड येथील फत्तेमहम्मद हुसैन मुजावर यांच्या मालकीच्या जयगडचा राजा १ या नौकेवर १० हजार रुपयांची मासळी आढळून आली.

विशेष म्हणजे या दोन्ही नौका विनानंबरच्या आहेत. या नौकांवर कारवाई करणाऱ्या  पथकामध्ये गुहागरचे परवाना अधिकारी संतोष देसाई, रत्नागिरीच्या परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर, सुरक्षा पर्यवेक्षक पुरुषोत्तम घवाळी यांचा समावेश होता.गुरुवारीही जिल्ह्यात सुभाष भाग्या तांडेल यांच्या मालकीच्या मिनी पर्ससीन मासेमारी नौकेवर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये २८०० रुपयांची मासळी जप्त करण्यात आली. २ जूनपासून ७ जूनपर्यंत बेकायदा मासेमारी करणाऱ्या १३ मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. नौकांविरोधात केसेसही दाखल करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी