शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील कापडगाव येथील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:59 IST

सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील कापडगावला भेट दिली

रत्नागिरी : संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे जतन केलेल्या कापडगाव (ता. रत्नागिरी) या गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने तब्बल पावणेदोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून भव्य स्मारक, बुद्ध विहार व अन्य वास्तू उभारण्यात येणार आहेत.‘ऐतिहासिक स्थळ’ म्हणून विकसित होणाऱ्या कापडगावला समता पर्वाच्या निमित्ताने सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. २) भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.संविधान दिनापासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या समता पर्वाच्या सातव्या दिवशी दलित वस्तीमध्ये संवादासाठी रत्नागिरीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील कापडगावला भेट दिली.  ऐतिहासिक स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल पावणेदोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.या कार्यक्रमाला कापडगावचे सरपंच विद्येश कोत्रे, बौद्धजन हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कोत्रे, कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर पाली -पाथरट संस्थेचे संचालक संतोष आयरे, विजाभज  आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, समाज कल्याण कार्यालय रत्नागिरीचे संतोष खेडेकर, रितेश सोनवणे, हेरिटेज संस्थेचे संस्थाप्रमुख पत्रकार संतोष कांबळे तसेच ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. या विहारातील एका कक्षात वाचनालयाचे प्रयोजन असून, ते मंजूर करावे, अशी मागणी सरपंच  विद्येश कोत्रे यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी