शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील ६० दुचाकींची सोडली हवा, चिपळूण एस्. टी. प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 10:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात चुकीच्या ठिकाणी दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने ...

ठळक मुद्देचिपळूण एस्. टी. बसस्थानकातील ६० दुचाकींची सोडली हवावारंवार सूचना करूनही चुकीच्या ठिकाणी वाहने उभीच

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात चुकीच्या ठिकाणी दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने एस. टी.च्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एस. टी. प्रशासनाने गुरूवारी बसस्थानकाच्या आवारातील ६० हून अधिक दुचाकींची हवा सोडून कारवाई केली.गेल्या काही वर्षांपासून येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम रखडले आहे. परिणामी बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहने पार्क करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामाभोवती असलेल्या पत्र्याच्या कुंपनालगत वाहने उभी करून ठेवली जातात. मात्र, आधीच बांधकामामुळे एस. टी. वाहनांसाठी अपुरी जागा असल्याने त्यात खासगी वाहने उभी केली जात असल्याने मोठा अडथळा होत आहे. एस. टी. बस सहजासहजी वळविता येत नाही किंवा उभी करता येत नाही. सूचना देऊनही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे एस. टी. प्रशासनाने ही कारवाई केली आहे.याबाबत आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी सांगितले की, एस. टी. वळवताना एक - दोन दुचाकींना धक्का बसला. यावरून काही जण ओरड करतात. त्यासाठी दत्त मंदिर व वर्कशॉपच्या बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे भरावही केला आहे. मात्र, अनेक जण त्याठिकाणी वाहने पार्क न करता चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात यापेक्षा अधिक कडक धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अ३३ंूँेील्ल३२

टॅग्स :state transportएसटीChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी