तुकाराम कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:30+5:302021-06-20T04:21:30+5:30

सलाेनी काणेकर राजापूर : शहरातील सलाेनी संताेष काणेकर (३७) यांचे काेल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ...

Tukaram Kamble passed away | तुकाराम कांबळे यांचे निधन

तुकाराम कांबळे यांचे निधन

Next

सलाेनी काणेकर

राजापूर : शहरातील सलाेनी संताेष काणेकर (३७) यांचे काेल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या शहरातील हाॅटेल मॅजेस्टिकचे मालक संताेष काणेकर यांच्या पत्नी हाेत. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुली, दीर, जाऊ असा परिवार आहे.

कृष्णा जाधव

रत्नागिरी : तालुक्यातील माजी मुख्याध्यापक कृष्णा नारायण जाधव (८५, रा. मजगाव, भीमाेद्यान) यांचे निधन झाले. सेवानिवृत्तीनंतर गावातील विकासकामांत त्यांनी विशेष लक्ष घातले हाेते. त्यांच्या पश्चात तीन मुली, दाेन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रामकृष्ण साैंदळकर

राजापूर : तालुक्यातील साेल्ये - टेंबेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ रामकृष्ण सुरेश साैंदळकर (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, दाेन मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

प्रकाश भुते

राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील प्रकाश प्रभाकर भुते यांचे निधन झाले. बागेत काम करताना त्यांची प्रकृती बिघडली हाेती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

सुधा मुळ्ये

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील सुधा विठ्ठल मुळ्ये (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना शिवणकामाची आवड हाेती. त्यांच्या पश्चात दाेन मुलगे, दाेन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, नातजावई असा परिवार आहे.

Web Title: Tukaram Kamble passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.