शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 19:57 IST

राज्य पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बुधवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देगृह विभागाकडून बदल्यांचे आदेश रत्नागिरी, चिपळूण, खेड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : राज्य पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बुधवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे बुधवारी १०५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. रात्री उशिराने बदल्यांचे आदेश काढण्यात आले. या बदल्यांमध्ये रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांची बदली झाली आहे.गणेश इंगळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे बदलून जाणार आहेत. त्यांच्या जागी नाशिक येथील कळवण येथील सदाशिव शरणाप्पा वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांची बदली ठाणे शहापूर येथे झाली आहे.

खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांची बदली हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे झाली आहे. त्याचबरोबर अकोला येथील पोलीस मुख्यालयातील उपअधीक्षक शिवाजी लहू पाटील यांची रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :TransferबदलीRatnagiriरत्नागिरी