शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

तीन हजार तक्रारी निकाली

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

महावितरण : कॉलसेंटरकडून तीन महिन्यात निपटारा

रत्नागिरी : महावितरणने कॉलसेंटरची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविता येतात. आलेल्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याची महावितरणची भूमिका दिसून येत आहे. कोकण परिमंडलातील रत्नागिरी विभागातील ३२८४ ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यात तक्रारी नोंदविल्या होत्या. संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेत ३१८४ तक्रारींचे निवारण केले आहे. तीन महिन्यात केवळ ९८ तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, मीटर नादुरूस्त झाले आहेत, वीज वाहिन्या तुटल्या आहेत किंवा अन्य वीजेशी संबंधित तक्रारी कॉल सेंटरवर घेतल्यास त्याची दखल घेतली जाते. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित प्रभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सजग केले जाते. शिवाय तक्रारीचे निवारण करण्याची सूचना केली जाते.जानेवारी महिन्यात ९१६ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. पैकी ९१३ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये ८१७ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ७९७ तक्रारी सोडविण्यात महावितरणला यश आले आहे. मार्च मध्ये कॉलसेंटरवर नोंदविलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. १५५१ तक्रारी नोंदविण्यात आल्या असता १४७६ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्याचा आढावा घेता कॉलसेंटरवर येणाऱ्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. अर्थात ग्राहकही सजग झाले आहेत.जानेवारी, मार्च या दोन महिन्यातील आलेल्या तक्रारींचे प्रमाण व दाखल झालेल्या तक्रारी सोडविण्याचे प्रमाण अधिक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन महिन्यात नोंदविलेल्या तक्रारीरत्नागिरी विभागजानेवारीफेब्रुवारीमार्चचिपळूण ग्रामीण२११३५२चिपळूण शहरी१११२२१दापोली (१)२४३२२७३९०दापोली (२)२४३१६१देवरूख५१४२११०गुहागर२३८६०खेड१११३२३लांजा६२०१४लोटे७६७३१४०मंडणगड५०३९४९राजापूर (१)१४७२४राजापूर (२)२२१७३३रत्नागिरी शहर९१५७५५रत्नागिरी ग्रामीण (१)१११०२८रत्नागिरी ग्रामीण (२)२१२६१संगमेश्वर२३४२४०४१६सावर्डे७६१४