शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: खवल्यांच्या तस्करीप्रकरणी आणखी तिघे ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: June 30, 2023 19:22 IST

तब्बल दोन वर्षांपूर्वी शिकार केलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होत असताना वनविभागाने शिताफीने सर्व आरोपींना घेतले ताब्यात

चिपळूण/खेड : तालुक्यातील लोटे येथे २५ रोजी खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी आणखी तिघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी शिकार केलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होत असताना, वनविभागाने शिताफीने सर्व आरोपींना अवघ्या चार दिवसांत ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील लोटे येथे रविवारी (२५ जून) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळल्या. अधिक चौकशी केली असता, या दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये विक्रीसाठी आणलेली खवले मांजराचे खवले आढळले हाेते. वनविभागाने मिलिंद वसंत सावंत (५५ रा.मालाड, मुंबई) व मीना मोहन कोटिया (६२, रा.लोटे, खेड) या दोघांकडून ०.९३० किलोग्रॅम खवले जप्त करून, दाेघांना ताब्यात घेतले हाेते.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, २८ रोजी मुंबईतील मुंब्रा येथून राजाराम पगारे (६८, रा.मुंब्रा, मुंबई) याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, ३० जूनपर्यंत वनविभागाच्या कोठडीत त्याची रवानगी केली होती, तर या प्रकरणी २९ रोजी सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत तालुक्यातील बिजघर येथून योगेश युवराज निकम (२७, रा.बिजघर कातकरीवाडी, खेड) व श्रीकांत तानाजीराव भोसले (५७, रा.बिजघर मावळतवाडी, खेड) यांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.या कारवाईत फिरते पथक रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजश्री किर, वनपाल खेड सुरशे उपरे, वनपाल दापोली साताप्पा सावंत, वनपाल सावर्डे उमेश आखाडे, वनरक्षक शुभांगी गुरव, अशोक ढाकणे, अश्विनी जाधव, कृष्णा इरमले यांनी सहभाग घेतला हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारी