शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यातील पाले येथील 'त्या' मृताचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:45 IST

कोरोना संशयित वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता

मंडणगड : तालुक्यातील पाले येथील ६५ वर्षे वयाच्या कोरोना संशयित वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. तो चौथ्या लाटेतील रुग्ण असण्याच्या शक्यतेने आरोग्य यंत्राणाही सतर्क झाली. मात्र, बुधवारी त्याचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.पाले येथील संबंधित व्यक्तीला अनेक वर्षांपासून दम्याचा आजार होता. ते नियमित तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात येथे गेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. या रुग्णाची ॲन्टीजन चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता दापोली येथे हलविण्यात आले. तेथे या रुग्णाचे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर पाले येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कोरोना बाधितांवर करण्यात येणाऱ्या अंतिम संस्काराचे सर्व निकष पाळण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांची कोरोना तपासणीही आरोग्य विभागाने केली. दरम्यान, बुधवारी दुपारी मृत रुग्णाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आरोग्य यंत्रणेला मिळाला असून, हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या