शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कळवंडे धरणाचा भराव पुन्हा खचला, ग्रामस्थ भयभीत; सांडव्यात भराव येण्याची शक्यता

By संदीप बांद्रे | Updated: July 27, 2023 18:50 IST

पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या मुख्य भिंतीला कोणताही धोका नाही, असे सांगून वेळ मारून नेली. अन्..

चिपळूण : लघू पाटबंधारे विभागाच्या कळवंडे येथील धरण दुरूस्तीवरून गेले दोन महिने गदारोळ सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातही आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत धरणदुरूस्तीचे वस्त्रहरण केले होते. त्यातच गुरूवारी या धरणाच्या मुख्य भिंतीवर नव्याने केलेले पिचींग देखील खचले. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. सुमारे १.९० दशलक्ष घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता असलेल्या कळवंडे धरणाचा १४० मीटर मधील काही भाग खचल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धरणाची पाहणी करून उपाययोजनांवर हालचाली सुरू केल्या आहेत. कळवंडे धरणास गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर तिन महिन्यापुर्वी दुरूस्ती करण्यात आली होती. धरणाच्या मुख्य भितींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ५०० मायक्रॉनच्या प्लॅस्टिकचे अच्छादन टाकून त्यावर भराव केला होता. शिवाय भरावावर दगडी पिचींग देखील केले होते. दरम्यान पहिल्याच पावसात केलेला भराव घसरल्याने धरणाच्या मुख्य भिंतीला धोका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानुसार काही दिवसांपुर्वीच भर पावसात पुन्हा भराव करून पिचींगचे काम करण्यात आले होते. मुख्य भिंतीच्या मध्यभागी दरडी पिचींगवर साध्या प्लॅस्टीकचे अच्छादन केले होते. परंतू ते टिकणार नसल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त करीत याविषयी बैठक देखील बोलावली होती. या बैठकीत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या मुख्य भिंतीला कोणताही धोका नाही, असे सांगून वेळ मारून नेली होती. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर काही दिवसातच मुख्य भिंतीचा भराव पुन्हा खचला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण