शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा

By अरुण आडिवरेकर | Updated: June 15, 2023 11:50 IST

कॅश काऊंटरवरुन ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चोरले

रत्नागिरी : रत्नागिरीतील एका बँकेतील कॅशिअरने बँकेला दीड लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या कॅशियरने खऱ्या नोटांच्या बदली खेळण्यातल्या नोटा ठेवून बँकेची फसवणूक केल्याचे बँकेच्या अंतर्गत तपासणीत उघड झाले. या पकरणी कॅशिअरवर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय चंद्रकांत वेशविकर असे कॅशिअरचे नाव आहे. अक्षय वेशविकर हा डोंबिवली नागरी सहकारी बॅक लि. शाखा रत्नागिरी या बँकेत कॅशिअर होता. त्याने नोव्हेंबर २०२२ ते ६ जून २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याया मुदतीत हा प्रकार केला. कॅश काऊंटरवरुन ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांचे चार बंडल तसेच १० बंडल असलेल्या स्ट्रॉंग रुममधील रिममध्ये असलेले एकूण १४ बंडल चोरले. त्याने एकूण १ लाख ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही चोरी लपविण्यासाठी त्याने रुममध्ये ५०० रुपयांच्या ३२३ लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा ठेवून बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी