शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल झाल्याने हातखंबा येथे भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:54 IST

Accident Ratnagiri- ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकर दिल्याने दोन वाहने हातखंबा येथील दर्ग्यासमोरच्या दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात सहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देब्रेक फेल झाल्याने हातखंबा येथे भीषण अपघात हातखंबा बनतोय अपघात क्षेत्र

रत्नागिरी : ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकर दिल्याने दोन वाहने हातखंबा येथील दर्ग्यासमोरच्या दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात सहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अपघातांचे प्रमाण वाढत असून, हा स्पॉट अपघातग्रस्त बनत आहे. हातखंबा येथील उतारात दर्ग्याजवळ मालवाहू ट्रक आला असता त्याचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रकने समोरील चार वाहनांना ठोकर दिली. त्यातील दोन वाहने दर्ग्यासमोरच्या दरीत कोसळली.

तर दोन वाहने रस्त्यालगतच पडली होती. या अपघातात सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळत असून, जखमींना जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. दरम्यान, या अपघातातील वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी