शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

12th Exam: इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:02 IST

वैष्णवी ही रत्नागिरीतील एक उत्कृष्ट ट्रेकर हाेती.

रत्नागिरी : बारावीचा इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आला. वैष्णवी दयाराम श्रीनाथ (२१,रा. संकल्पनगर, कारवांचीवाडी) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.या घटनेची माहिती मंगेश दयाराम श्रीनाथ यांनी पाेलिसांना दिली. पेपर कठीण गेल्यानेच तिने हे पाऊल उचलल्याची माहिती पाेलिसांनी दिली.वैष्णवी ही बारावीत शिकत असून, ४ मार्च राेजी तिने बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर दिला. तिच्या वडिलांचा रत्नागिरी शहरात भाजीचा व्यवसाय असून, ते आपल्या मुलासाेबत सकाळी दुकानात आले हाेते. घरी ती आणि आईच हाेती. वैष्णवी सकाळी अभ्यास करण्यासाठी खाेलीत जाते सांगून गेली हाेती. बराचवेळ ती खाेलीतून बाहेर आली नसल्याने तिच्या आईने दरवाजा ठाेठावला. मात्र, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.आईने तत्काळ आपल्या मुलाला फाेन करुन याबाबत माहिती दिली. त्यांचा मुलगा घरी आला त्याने दरवाजा ताेडला तर समाेर सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. मुलीला या अवस्थेत पाहून तिच्या आईने हंबरडाच फाेडला.

याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संतोष कांबळे करीत आहेत.

उत्कृष्ट ट्रेकर

वैष्णवी ही रत्नागिरीतील एक उत्कृष्ट ट्रेकर हाेती. विविध भागात जाऊन तिने ट्रेकिंग केले हाेते. तिच्या जाण्याने रत्नागिरीतील एक चांगला ट्रेकर गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHSC / 12th Exam12वी परीक्षा