शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत विवाहितेच्य आत्महत्येने खळबळ, कारण अस्पष्ट

By अनंत खं.जाधव | Updated: December 9, 2023 23:13 IST

ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली असून सायंकाळी उघडकीस आली याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नातेवाईक तसेच शेजारच्यांना सर्पक करत आहेत.

सावंतवाडी : रत्नागिरी-खेड येथील चैत्राली निलेश मेस्त्री (32) या विवाहित महिलेने सावंतवाडी शहरातील सबनीस वाडा परिसरातील भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली असून सायंकाळी उघडकीस आली याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नातेवाईक तसेच शेजारच्यांना सर्पक करत आहेत.

मुळची खेड येथील चैत्राली मेस्त्री आपला दिर संदेश यांच्या समवेत सबनीसवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहत होती.शनिवारी दुपारी तिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार दिराच्या लक्षात आल्यानंतर त्याने ओढणी सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु गाठ सुटली नाही त्यामुळे आग लावून ओढणी जाळली व तिचा मृतदेह खाली उतरला. परंतु तत्पूर्वी तिचे निधन झाले होते.

याबाबतची माहिती त्याने ११२ नंबरच्या माध्यमातून पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, अधिक तपास सुरू आहे. तिने आत्महत्या नेमकी काय केली? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तिचा पती हा पुणे येथे राहत आहे. तो मोठ्या प्रमाणात दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे त्याला कंटाळून ती आपल्या दिरा समवेत या ठिकाणी आली होती.तिच्या पश्चात तीन मुले आहेत. त्यातील एक मुलगा हा तिच्या समवेत व अन्य दोघेजण वडिलांच्या समवेत राहतात अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, उपनिरिक्षक गजानन भालेराव, आनंद यशवंते, पोलीस हवालदार प्रसाद कदम, रामदास जाधव, संतोष गलोले आदींनी त्या घटनास्थळी धाव घेतली.पोलिस अधिक माहितीसाठी नातेवाईक तसेच शेजारी राहात असलेल्या ना सर्पक करीत आहेत.दरम्यान चैत्राली हिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :PoliceपोलिसSawantwadiसावंतवाडी