शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा राजीनामा

By मनोज मुळ्ये | Updated: December 18, 2023 17:23 IST

मयेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी तसे पत्र पाठवले आहे. मयेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर सुदेश मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली.आपली या पदावर नियुक्ती झाली, त्याच्या काही दिवस आधीच आपल्यावर एन्जीओप्लास्टी झाली होती. आता आपल्या आजाराचा त्रास अधिक वाढला आहे. त्यामुळे आपल्याला या पदावर काम करणे शक्य नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. आपल्याला इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र आजारपणामुळे पदाला न्याय देता येत नसल्याने आपण हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस