शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत राजकीय धमाका? भाजपने टाकला गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:32 IST

Politics, BJP, Muncipal Corporation, Ratnagiri शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षात घेण्यासाठी भाजपने विशेष उत्सुकता दाखवली असून, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी राहुल पंडित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेली तीन - चार वर्षे भाजपकडून पंडित यांना निमंत्रण दिले जात असून, त्यांनी अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

ठळक मुद्देरत्नागिरीत राजकीय धमाका? भाजपने टाकला गळ राहुल पंडित यांच्यासाठी भाजप उत्सुक

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षात घेण्यासाठी भाजपने विशेष उत्सुकता दाखवली असून, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी राहुल पंडित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेली तीन - चार वर्षे भाजपकडून पंडित यांना निमंत्रण दिले जात असून, त्यांनी अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही.२०१६ साली झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेकडून राहुल पंडित खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन वर्षे त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. मात्र पक्षाचा निर्णय म्हणून त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला आणि पुन्हा झालेल्या निवडणुकीत प्रदीप तथा बंड्या साळवी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.त्यावेळी झालेल्या निवडणुकीपासून किंबहुना २०१६च्या निवडणुकीपासून राहुल पंडित यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. मात्र खासदार विनायक राऊत आणि मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय असलेल्या पंडित यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला.बंड्या साळवी नगराध्यक्ष झाल्यानंतर राहुल पंडित यांचे पक्षाकडून अन्य पदावर पुनर्वसन केले जाण्याची अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षांतर्गत वा अन्य कोणतेच पद पंडित यांना देण्यात आले नाही. त्यामुळे राहुल पंडित पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूलाच गेले होते. त्यामुळेच भाजपने आता त्यांच्यासमोर पक्षप्रवेशाचा प्रस्ताव ठेवला असल्याची चर्चा आहे. बैठकीतील चर्चेची माहिती पुढे आली नसली तरी पुढच्या वर्षी पुन्हा नगराध्यक्ष निवडणूक होणार असल्याने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी