शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी आगारात एसटीचा वर्धापनदिन साजरा

By मेहरून नाकाडे | Updated: June 1, 2024 19:23 IST

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील आगारात एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ प्रवासी रामचंद्र विठ्ठल ...

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील आगारात एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ प्रवासी रामचंद्र विठ्ठल मोगरे (८५, रा. खरवते, चिपळूण) यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला; तसेच रमेश मोहन पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला.एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ‘लालपरी’चे पूजनही करण्यात आले. रहाटाघर स्थानकात असलेल्या सर्व प्रवाशांना केक, पेढे व गुलाबपुष्प देण्यात आले. रहाटाघर बसस्थानकात वर्धापनदिनानिमित्त खास पताका लावून सुशोभीकरण करून रांगोळी काढण्यात आली हाेती.या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पवार, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, स्थानकप्रमुख, विभागीय कार्यालय व रत्नागिरी आगारातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी