शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग, पुलाच्या उभारणीसाठी माती परीक्षण

By मनोज मुळ्ये | Updated: June 19, 2023 17:37 IST

एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार

रत्नागिरी : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग आला असून, काळबादेवी-मिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यातून मातीचा स्तर तपासण्यात येणार आहे. त्यानंतर पूल उभारणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गांतर्गत रस्ता रुंदीकरण, चाैपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, या रस्त्यासाठी १० हजार कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिऱ्या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण केले जात आहे. आठ दिवसांपूर्वी काळबादेवी येथे बोअरवेल खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ४० फूट खोल बोअरवेल पाडण्यात आली आहे. अजून १०० फूट खोदाई केली जाणार आहे. यामध्ये भूगर्भातील जमिनीचा स्तर तपासण्यात येणार आहे. काळबादेवी येथे ३, खाडीच्या पाण्यात ३ आणि मिऱ्या येथे किनाऱ्यावर तीन अशा नऊ जागांवर खोदाई करून नमुने घेण्यात येणार आहेत. हे काम पुढील दोन ते तीन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गhighwayमहामार्ग