शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरला कै. लिला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप

By मेहरून नाकाडे | Updated: January 17, 2024 16:39 IST

रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली २०२३-२४ वर्षातील बुद्धिबळ स्कॉलरशिप रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याला जाहीर करण्यात आली आहे. मूळचे चिपळूण परंतु सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेले चार्टर्ड अकाऊटंट आदित्य फडके यांनी त्यांच्या आजीच्या स्मृति बुद्धिबळ स्कॉलरशिप सुरू केली आहे. रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप आहे. बुद्धिबळ खेळात व विशेष करून क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धांत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवान बुद्धिबळपटूला प्रतिवर्षी ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. बुद्धिबळ स्कॉलरशिपचे हे पहिलेच वर्ष असून पुढील वर्षीपासून स्कॉलरशिपच्या व्याप्तीत वाढ करण्यात येणार आहे. खेळाडूंना रत्नागिरी बाहेर जाऊन खुल्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने इतर आर्थिक योजनाही प्रतिवर्षी राबविण्यात येणार आहेत.सौरिश कशेळकर याने गत वर्षी बुद्धिबळात सातत्याने चांगल्या कामगिरीची नोंद केली. गोव्यात पार पडलेल्या कै. श्री वासुदेवा डेम्पो खुल्या फिडे मानांकित क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सौरिशने आपल्या फिडे गुणांकनात तब्बल १८१ गुणांची वाढ केली होती. जलद फिडे स्पर्धेत कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांतून सहभागी झालेल्या एकूण एकशे ऐंशी बुद्धिबळपटूतून सौरिशने चाैथा क्रमांक पटकाविला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChessबुद्धीबळ