शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

corona virus चालकाच्या प्रवेशाने कर्मचारी, अधिकाऱ्यांची धावपळ --‘रेडझोन’मधून चालक आलेला कळताच जिल्हा परिषदेत उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 18:15 IST

तत्काळ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी इमारत रिकामी केली़ त्यानंतर ते सर्वजण जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची भेटले़ बने यांनी संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले़ संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली़ त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही वेळातच कामाला सुरुवात केली़ संबंधित चालकाला आता घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेडझोन क्षेत्रात अधिकाऱ्यांसह चालकाने केली होती वारीडीआरडीएच्या संपूर्ण इमारतीचे केले सॅनिटायझरेशन कर्मचारी, अधिकाऱ्यांची अध्यक्षांकडे धाव

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रेडझोन क्षेत्रातून आलेल्या चालकाने अचानक प्रवेश केल्यामुळे तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती़ ताबडतोब त्या संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले़ त्यानंतर पुन्हा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी भीतीच्या छायेत कामाला सुरुवात केली़मागील आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक स्वर्गवासी झाल्याने ते सांगली येथील गावाला गेले होते़  सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे़ त्यामुळे सांगली जिल्हा रेडझोनमध्ये आहे़ सांगलीतून आलेल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे़ त्यामुळे त्यांच्याबरोबर गेलेल्या चालकालाही क्वॉरंटाईन होणे आवश्यक होते़ मात्र, त्या चालकांने सोमवारी दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमाराला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीमध्ये प्रवेश केला़ त्यानंतर संबंधित चालकाने तेथील टेबलावर आपला मास्क काढून ठेवला़ चालक रेडझोनमधून आल्याचे यापूर्वीच समजले होते़ त्यामुळे त्या इमारतीमध्ये असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची धावपळ उडाली़.तत्काळ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी इमारत रिकामी केली़ त्यानंतर ते सर्वजण जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची भेटले़ बने यांनी संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले़ संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली़  त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही वेळातच कामाला सुरुवात केली़ संबंधित चालकाला आता घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसzpजिल्हा परिषद