शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:11 IST

पोलिस यंत्रणेत खळबळ

दापोली : दापोली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश करत चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्या चाैघांमध्ये दाभाेळ सागरी पाेलिस स्थानकातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) पहाटे दापाेली एस. टी. स्टँड येथे करण्यात आली.संजय धाेपट (रा. दाभाेळ) या पाेलिस कर्मचाऱ्यासह युवराज माेरे (रा. मुंबई), नीलेश साळवी (रा. रत्नागिरी) आणि शिराज शेख (रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतून दापाेलीकडे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी हाेणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली हाेती. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. शुक्रवारी पहाटे एका कारचा पाठलाग करून दापोली एस. टी. स्टँडजवळ त्यांना अडवण्यात आले. गाडीची तपासणी केली असता व्हेल माशाच्या उलटीचा साठा सापडला.सीमाशुल्क विभागाला या तपासणीत ४ किलाे ८३३ रुपयांची व्हेल माशाच्या उलटीचा साठा सापडला. या साठ्यासह कारही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटक केलेल्या चाैघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे.एक पाेलिस तर तिघे एकमेकांचे नातेवाइकसीमाशुल्क विभागाने अटक केलेल्यामध्ये संजय धाेपट हा पाेलिस कर्मचारी आहे. त्याच्या सहभागाने पाेलिस दलात खळबळ उडाली आहे तर अन्य तिघे एकमेकांचे नातेवाइक असल्याचे तपासात समाेर आले आहे. या चाैघांनी व्हेल माशाची उलटी कुठून आणली याचा शाेध सुरू आहे.