शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करी, दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 19:26 IST

leopard Ratnagiri : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर तालुक्यातील मुंढरफाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेटसमोर रंगेहात पकडले. गुहागर पोलीस व रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (७ जुलै) मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दिलीप सीताराम चाळके (४०) व अक्षय आत्माराम पारधी (२४) अशी दोघांची नावे असून, त्यांच्याकडून १८ वाघांची नखे जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देगुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करीगुन्हा दाखल, दोघे ताब्यात

गुहागर : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर तालुक्यातील मुंढरफाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेटसमोर रंगेहात पकडले. गुहागर पोलीस व रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (७ जुलै) मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दिलीप सीताराम चाळके (४०) व अक्षय आत्माराम पारधी (२४) अशी दोघांची नावे असून, त्यांच्याकडून १८ वाघांची नखे जप्त करण्यात आली.याबाबत रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मुंढर येथे काहीजण वन्य प्राणी वाघाची नखे विक्रीकरता घेऊन येणार आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंढर फाटा ते गिमवी या रस्त्यावर दोघेजण संशास्पदरित्या पोलिसांना दिसले. पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत १८ वाघ व बिबट्याची नखे सापडली.

पोलिसांनी दिलीप सीताराम चाळके (४०, रा. मुंढर - चाळकेवाडी, ता. गुहागर) आणि अक्षय आत्माराम पारधी (२४, रा. मुंढर - आमशेत, पेवे, भोईवाडी, ता. गुहागर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील नखांसह दुचाकी (एमएच १२, इवाय ३२३२) आणि मोबाईल असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना आणि स्वतःचे फायद्याकरता विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या दोघांवर ३९, ४४, ४८, ५१ वन्य जीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम करीत आहेत. 

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग