शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: शिवसेना ठाकरे गटाच्या चिपळूण तालुकाप्रमुखांसह नऊ जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By संदीप बांद्रे | Updated: December 16, 2023 16:57 IST

चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ ...

चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ जणांची नुकतीच रत्नागिरीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. महावितरणच्या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य द्या, या मागणीसाठी ठाकरे गटाने महावितरणवर  मोर्चा काढून भरती प्रक्रियेत बाधा आणली होती. यामुळे  शिवसेना  ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह  देवेंद्र उर्फ बंटी सदानंद वणजू, अशोक सावंत ( मालवण), आनंद शिरवलकर (कुडाळ), सचिन माजळकर, ( लांजा) सागर उर्फ बाळा दवंडे, अशोक वाडेकर, अमेय मसुरकर, मेहेताब साखरकर, आय. टी. मयेकर यांची नुकतीच रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाळकर साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी वरील सर्वांवर भांदवि कलम १४३, १४५, १४७, १४९, ३४१,३५३,१८९,५०४,५०६,१४० नुसार दोषारोप ठेवण्यात आले होते. या सर्वांतर्फे अ‍ॅड योगेंद्र गुरव, अ‍ॅड.सचिन थरवळ, अ‍ॅड.लीना गुरव, अ‍ॅड.अपूर्वा करंदीकर, अ‍ॅड.स्वाती शेडगे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाmahavitaranमहावितरणCourtन्यायालय