शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील आर्या मयेकरची सेंट्रल रेल्वे शिवाजी पार्क संघात निवड

By मेहरून नाकाडे | Updated: April 17, 2024 15:29 IST

रत्नागिरी : रत्नकन्या आर्या मयेकर हिची निवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या झोनल लेव्हल सेंट्रल रेल्वे शिवाजी पार्क ...

रत्नागिरी : रत्नकन्या आर्या मयेकर हिची निवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या झोनल लेव्हल सेंट्रल रेल्वे शिवाजी पार्क संघामध्ये निवड झाली आहे. आर्या ही रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील असून तिची दहावी पर्यंतचे शिक्षण सेक्रेट हार्ट काॅन्व्हेंट स्कूल उद्यमनगर येथे झाले.दहावीनंतर तिने मुंबईतील रिजवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिला शालेयस्तरापासूनच क्रिकेट खेळाची आवड असल्याने वडिल शरद मयेकर यांनी तिला रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट ऍकॅडमीमध्ये दाखल केले. दिपक देसाई आणि वृंदावन पवार यांच्याकडे तिने प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर मुंबईतील वांद्रे येथील स्पोर्ट फिल्ड क्रिकेट क्लब वांद्रे पश्चिमचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांच्याकडे काही दिवस प्रशिक्षण घेतले. गतवर्षी तिची झोनल लेव्हलसाठी निवड झाली होती, परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमाणपत्र नसल्याने संधी हुकली होती. त्यासाठी तिने रत्नागिरी सोडून थेट मुंबई गाठली. मुंबईतील रिजवी कॉलेजमध्ये शिकत असताना कामत क्रिकेट क्लब शिवाजी पार्क दादर मुंबईचे प्रशिक्षक विवेक उर्फ नाना तोडणकर यांच्याकडे सराव सुरू केला. झोनल लेव्हलसाठी निवड करण्यात आलेल्या संघाच्या प्रशिक्षक प्राजक्ता शिरवडकर या असून इंडियन रेल्वेच्या प्रशिक्षक आणि खेळाडूही आहेत. आर्याच्या निवडीबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी