शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील संतोष माचकरांचा 'कोकण रेल्वे'चा देखावा आकर्षित

By शोभना कांबळे | Updated: September 5, 2022 19:31 IST

९ सप्टेंबर दुपारपर्यंत हा देखावा पाहाता येणार

रत्नागिरी : शहरानजिक औद्योगिक वसाहतीत राहणारे फर्निचर व्यावसायिक संतोष माचकर यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून तयार केलेल्या कोकण रेल्वेच्या चलचित्राने अनेकांना आकर्षित केले आहे. ९ सप्टेंबर दुपारपर्यंत हा देखावा पाहाता येणार आहे. माचकर गेली ३५ वर्षे विविध विषयांवर चलचित्र बनवीत आहेत.संतोष माचकर यांचे परटवणे येथे घर असून पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या या घरी घरी कोकण रेल्वेचे चलचित्र बनविले होते. या चलचित्रानेही अनेकांना आकर्षित केले होते. सध्या फर्निचर व्यवसायानिमित्त संतोष माचकर औद्योगिक वसाहतीत रहायला गेले आहेत. कोरोनाच्या काळानंतर म्हणजेच दोन वर्षानंतर यावर्षी सर्वत्रच गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षी त्यांनी सध्या रहात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील घरी  गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. तसेच यावेळीही चलचित्र देखावा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुठला विषय घ्यावा, हे त्यांना सुचेना. अखेर, त्यांच्या मुलांनी पुन्हा कोकण रेल्वेचा देखावा करण्याचा आग्रह धरला. तो अंतिम मानून माचकर यांनी हा चलचित्र देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला.माचकर यांचा फर्निचर व्यवसाय पारंपारिक असल्याने पिढीजात त्यांच्यात ही कला आहे. त्यांचे वडील आणि काका पुर्वी गणपतीच्या मागे फिरते चक्र तयार करीत असत. यातूनच संतोष माचकर यांना हा चलचित्र देखावा करण्याची प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे त्यांचा मुलगाही इंटेरिअर डेकोरेटर असल्याने त्याचीही यासाठी त्यांना मदत झाली. १५ दिवसांत त्यांनी हा देखावा तयार केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे