शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीला रत्नागिरीतून हलव्याचे दागिने पोहोचले अमेरिकेत, अन् सूनबाईची हौस झाली पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 17:46 IST

संक्रांत म्हटले की, तिळगुळ, त्याचे लाडू, काळी साडी या गोष्टी हव्याच

रत्नागिरी : संक्रांत म्हटले की, तिळगुळ, त्याचे लाडू, काळी साडी या गोष्टी हव्याच. त्याबरोबरच नववधू हलव्याचे दागिने घालून साजशृंगार करतानाही दिसतात. हलव्याचे हे दागिने चक्क सातासमुद्रापार अमेरिकेत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात या सर्व गोष्टी उपलब्ध होतातच. पण नववधूची संक्रांत तीही अमेरिकेत असेल तर तिला हवा असणारा हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार तिकडे कसा मिळणार हा मोठा प्रश्न होता. रत्नागिरीतील डॉ. कल्पना मेहता यांच्या मैत्रिणीच्या सुनेसाठी हलव्याचे दागिने पाहिजेत, असे सांगितले. डॉ. कल्पना मेहता यांना रत्नागिरीत रेवा सावंत हलव्याचे दागिने करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हे दागिने घेऊन मैत्रिणीच्या सुनेसाठी पाठवून दिले. रत्नागिरीतील डॉ. कल्पना मेहता यांनी रेवा सावंत यांचे हे दागिने थेट अमेरिकेतील एका सूनबाईला पाठवून तिची हौस पूर्ण केली आहे. रत्नागिरीतून पोचलेल्या या हलव्याच्या दागिन्यांमुळे अमेरिकेत राहणाऱ्या या सूनबाईना जणू इथल्या मायेची ऊब मिळाली आहे.रेवा सावंत यांनी सांगितले की, मी गेल्या दोन वर्षांपासून हलव्याचे दागिने करत आहे. रत्नागिरीत त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी हे दागिने अमेरिकेत पोहोचल्याने मला अजूनही उत्साह आल्याचे त्या म्हणाल्या. रेवा सावंत ४ वर्षाच्या बाळापासून ते नववधूपर्यंत सर्वांसाठी दागिने तयार करतात. नववधूसाठी मंगळसूत्र, हार, बांगड्या, नथ असे दागिने त्या तयार करतात.डॉ. कल्पना मेहता म्हणाल्या की, संक्रांतीच्या निमित्ताने सोन्यापेक्षाही एक वेगळा अलंकार गृहिणींना माहित आहे, तो म्हणजे हलव्याचे दागिने. जुन्या गोष्टींना पुन्हा नाविण्य आले आहे. मैत्रिणीच्या सूनेने हलव्याचे दागिने मिळतील का, असे विचारले. सातासमुद्रापार आपले सण आनंदाने साजरे केले जातात ही गोष्ट आनंदाची आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी