शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप हातणकर यांचे निधन

By admin | Updated: March 29, 2015 01:04 IST

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख

राजापूर : राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप लक्ष्मण हातणकर (वय ४५) यांचे शनिवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही महिने ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून दुसरी किडनी बदलली जाणार होती. तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. राजापूर तालुका काँग्रेसचे निष्ठावंत व कार्यकर्ते म्हणून संदीप हातणकर यांची ओळख होती. राजापूर तालुका काँग्रेसचे ते उपाध्यक्ष होते. यापूर्वी पाच वर्षे त्यांनी केळवली जिल्हा परिषद विभागाचे सदस्य म्हणून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली होती. राजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग राहिला. तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहताना बँकेला चांगले स्थान प्राप्त करून दिले होते. माजी पालकमंत्री व राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री ल. रं. तथा भाई हातणकर यांचे ते सुपुत्र होत. दोन वर्षांपूर्वी भाई हातणकर यांचे निधन झाले होते, तर त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय हातणकर हेदेखील दहा वर्षांपूर्वीच (पान ९ वर)