शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकरांना दिलासा, ३२ अहवाल निगेटिव्ह; - संगमेश्वरातील ९ जण - कळंबणीतील २३ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:04 IST

खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

ठळक मुद्देत्यातील २३ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरीकरांना कोरोनाच्या भीतीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्हा रूग्णालयाला शुक्रवारी तब्बल ३२ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये संगमेश्वर येथील ९ रूग्ण आणि कळंबणी येथील २३ रुग्ण यांचे अहवाल आहेत.जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठवले जात आहेत. मिरज येथून तपासणी अहवाल दोन दिवसात जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त होत आहे. शुक्रवारी ३२ अहवाल मिरज येथून प्राप्त झाले आहेत. या ३२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २३ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस