शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय विक्रेत्यांनी रत्नागिरीकरांना गादीतही फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:18 IST

fraud Crimenews Ratnagiri- झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाद्या चक्क थर्माकोलच्या असल्याचे उघड होताच अनेकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या विक्रेत्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रत्नागिरी शहरात तब्बल ४० जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या सर्वांनी पोलीस स्थानक गाठल्यावर त्यांना पैसे परत करण्यात आले.

ठळक मुद्देथर्माकोलची गादी चक्क १० ते १२ हजाराला रत्नागिरीत तब्बल ४० जणांची फसवणूक

रत्नागिरी : शहरात टेम्पो घेऊन विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने नागरिकही वस्तू खरेदीसाठी गर्दी करतात. याचाच फायदा उठवत सोमवारी रत्नागिरी शहरात गाद्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या.

झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाद्या चक्क थर्माकोलच्या असल्याचे उघड होताच अनेकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या विक्रेत्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रत्नागिरी शहरात तब्बल ४० जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या सर्वांनी पोलीस स्थानक गाठल्यावर त्यांना पैसे परत करण्यात आले.झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट गाद्या घेऊन उत्तर प्रदेशवरून काही विक्रेते रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी झोपायच्या गाद्यांची किंमत दहा ते बारा हजार रुपये सांगितली. त्यानंतर तडजोड करून त्यातील गाद्या कमी किमतीत विकल्या. अनेकांनी या गाद्या विकतही घेतल्या. शहरात या गाद्यांची विक्री करत असताना काही जागरूक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी यातील काही गाद्या उघडून बघितल्या असता त्यामध्ये केवळ थर्माकोल आढळला. त्यामुळे हे विक्रेते नागरिकांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आले.पैसे घेतले परतनागरिकांनी या विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या गाद्या खरेदी करून अनेकजण फसले गेले होते. दरम्यान काहीजणांनी या गाद्या परत करून आपले पैसे परत घेतले. याबाबत पोलीस संबंधितांकडून माहिती घेत असून, उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

टॅग्स :fraudधोकेबाजीRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी