शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri ZP Election Voting 2026: रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान गुहागरमध्ये

By शोभना कांबळे | Updated: February 7, 2026 18:13 IST

अनेक मतदान केंदांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीलाही विलंब

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. आत्तापर्यंत सर्वाधिक गुहागर (४२.४३ टक्के) त्या खालोखाल रत्नागिरी (४०.१५ टक्के) तालुक्यात मतदान झाले.रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकासाठी शनिवारी सकाळी साडे वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, सुरूवातीपासून मतदानाला संथ प्रतिसाद होता. अनेक मतदान केंदांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीलाही विलंब होत गेला.शनिवारी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ११.२४ टक्के मतदान झाले. ११:३० वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले. तर पुढच्या दोन तासांपर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ९०२ मतदार आहेत. यापैकी दुपारी दीड वाजेपर्यंत ४ लाख ६३ हजार ९०४ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात महिला मतदारांची संख्या २,३७,७५३  तर पुरूष मतदारांची संख्या २, २६,१५० इतकी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri ZP Election 2026: Guhagar Records Highest Voter Turnout

Web Summary : Ratnagiri district saw 39.52% voting by 1:30 PM for ZP elections. Guhagar led with 42.43%, followed by Ratnagiri at 40.15%. Technical glitches caused delays. Of 1,173,902 voters, 463,904 had voted, including 237,753 women.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ratnagiriरत्नागिरीVotingमतदान