शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून तरूणाचा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला, बेशुद्ध मुलगी रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:54 IST

प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडला. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या जखमी मुलीला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बेशुद्ध जखमी मुलगी रूग्णालयात दाखल एकतर्फी प्रेमातून तरूणाचा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला

देवरूख (रत्नागिरी) : प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडला. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या जखमी मुलीला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रोशन भीमदास कदम (२१) असे या तरूणाचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ती त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. या रागातून त्याने आज सकाळी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात ती बेशुद्ध झाली.

तिला लगेचच संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याने तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोघांनी एकमेकांवर हल्ला केला असल्याची माहिती सर्वप्रथम व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पसरली होती. मात्र त्याच्यावर हल्ला झालेला नसून, केवळ अल्पवयीन मुलगीच जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

टॅग्स :WomenमहिलाRatnagiriरत्नागिरीPolice Stationपोलीस ठाणे