शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणीवर बढती

By शोभना कांबळे | Updated: July 4, 2024 19:13 IST

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. मात्र, रत्नागिरीचे ...

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. मात्र, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून ते कार्यरत राहणार आहेत.धनंजय कुलकर्णी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये रत्नागिरीचे पाेलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरीचे ज्वलंत आंदोलन त्यांनी अतिशय संयमाने आणि काैशल्याने हाताळले. जिल्ह्याची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा कसा राखला जाईल, याबाबत ते सदैव दक्ष राहतात. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हाभरात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडल्या.अतिशय शांत, प्रसन्न आणि संयमी व्यक्तिमत्त्व असलेले पोलिस अधीक्षक यांची ही वरिष्ठ श्रेणी पदोन्नती आहे. त्यांच्या पदोन्नतीचे वृत्त बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हा मुख्यालयाकडे आले. त्यांची वरिष्ठ श्रेणी पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली असली तरीही त्यांच्याकडे रत्नागिरीचाच कार्यभार राहणार आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी