शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भातकापणीचा अनुभव, एक तास शाळेबाहेर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:58 IST

राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोलगाव क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी एक तास शाळेबाहेर या उपक्रमांतर्गत शिक्षक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकापणीचा अनुभव घेतला तर भात गोळा करुन ते कसे झोडतात, याचे निरीक्षण करुन प्रत्यक्ष भात झोडण्याचा अनुभवही घेतला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भातकापणीचा अनुभव, एक तास शाळेबाहेर उपक्रमराजापूर तालुक्यातील सोलगाव शाळेतील विद्यार्थी रमले शेतीच्या कामात

राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोलगाव क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी एक तास शाळेबाहेर या उपक्रमांतर्गत शिक्षक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकापणीचा अनुभव घेतला तर भात गोळा करुन ते कसे झोडतात, याचे निरीक्षण करुन प्रत्यक्ष भात झोडण्याचा अनुभवही घेतला.शेती करताना सुरुवातीपासून करावी लागणारी कामे नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, भात गोळा करणे, भातझोडणीपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी यावेळी स्वत: अनुभवली. शेतकऱ्याने शेतात धान्य पिकवले तरंच आपल्याला धान्य मिळू शकते. शेतकऱ्यांना किती कष्ट सोसावे लागतात.

धान्याचा एक, एक कण कसा गोळा करावा लागतो. यासह आपण अन्न वाया घालवू नये, अशी शिकवण या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच गेले वर्षभर आपण या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दलचे समाधान यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.या उपक्रमासाठी धनाजी बाणे, भूपेंद्र गोवळकर, महेश गावडे, चंद्रकांत गावडे, पुष्पमाला नांगरेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आनंद साठे, शुभदा पाळेकर, प्रमिला ठाकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातून शेतीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी