शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर

By मनोज मुळ्ये | Updated: June 4, 2024 11:38 IST

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या विनायक लहू राऊत या उमेदवाराने साडेतीन हजारपेक्षा अधिक मते घेतली

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024 अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे (narayan-rane) यांनी 7818 मतांची आघाडी घेतली आहे.महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (vinayak raut) यांच्यामध्ये ही निवडणूक अटीतटीची होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. पहिल्या फेरीमध्ये नारायण राणे यांनी 462 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची आघाडी वाढून 1302 इतकी झाली. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये राणे यांना मात देत विनायक राऊत यांनी ती ३० मतांची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या फेरीपासून मात्र नारायण राणे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होत आहे. पाचव्या फेरी अखेर राणे यांना 4239 तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 7818 इतके मताधिक्य मिळाले आहे.या मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 25 फेऱ्या होणार असल्याने शेवटपर्यंत हा निकाल असाच अटीतटीचा होत जाणार आहे. विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या विनायक लहू राऊत या उमेदवाराने साडेतीन हजारपेक्षा अधिक मते घेतली असल्याने त्याचा फटका उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना काही प्रमाणात बसला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत